शेवगाव |१५.५ | रयत समाचार
(Rip news) तालुक्यातील दहिगावने येथील गं.भा. राधाबाई रंगनाथ खंडागळे, वय (८६) यांचे मंगळवारी ता. १२ रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, जावई, सुन व नातवंडे असा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.
(Rip news) नवजीवन विद्यालय दहिगावनेचे माजी मुख्य लिपिक खंडागळे भाऊसाहेब यांच्या त्या मातोश्री होत.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
