Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > World news | जुने कृष्णधवल फोटो आता रंगीत करण्याची सोपी टेक्निक
अहमदनगरआंतरराष्ट्रीयइतिहासकलामनोरंजनविशेष

World news | जुने कृष्णधवल फोटो आता रंगीत करण्याची सोपी टेक्निक

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 07.09.2025 9:22 am
रयत समाचार वृत्तसेवा
Share
SHARE

तंत्रज्ञान | ७ सप्टेंबर | रयत समाचार

(World news) आपल्या कुटुंबातील जुन्या पिढ्यांच्या आठवणींच्या स्वरूपात अनेक कृष्णधवल छायाचित्रे आपल्या घरात आजही जपून ठेवलेली असतात. ही छायाचित्रे हा एक दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा असल्याने त्यांचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, जर याच कृष्णधवल छायाचित्रांना रंगीत रूप दिले तर ती अधिकच जिवंत आणि भावस्पर्शी वाटतात.

(World news) आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही गोष्ट अगदी सोपी झाली आहे. आपल्या स्मार्टफोनवर ChatGPT  ॲप डाऊनलोड करून आपण सहजपणे कृष्णधवल फोटो रंगीत करू शकता. प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. ॲप उघडा आणि New Chat या पर्यायावर क्लिक करून आपल्याकडील जुना फोटो अपलोड करा. त्यानंतर पुढील सूचना द्या –

“Restore a damaged photograph by enhancing its quality, repairing tears, and correcting colors. Focus on preserving the original details while removing any blemishes or marks. Multimedia tools may be referenced, such as photo editing software. add rgb colour. make realistic.”
(World news) काही क्षणांतच ॲप आपल्याला सुधारित व रंगीत फोटो उपलब्ध करून देईल. ही सोपी व परिणामकारक माहिती रयत समाचारच्या तंत्रज्ञान टीमसाठी आमचे सिनिअर सहकारी मितेश ताके यांनी दिली आहे.

TAGGED:AhilyanagarAhmednagaroldmemoriesrestoreतंत्रज्ञानमितेश ताके
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article Public issue | शिर्डीरोडच्या खड्ड्यांचे बळी; गणेशोत्सवाच्या गजरात जनतेचा आक्रोश कोण ऐकणार?
Next Article Social | स्टाफ सोसायटीच्या प्रगतीसाठी सचिवांनी पुढाकार घ्यावा – सहाय्यक निबंधक घोडेचोर
BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआरोग्यताज्या बातम्याशिक्षणसामाजिक

Social | नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; समता फाउंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सीएसआरडी आणि आगडगावचा संयुक्त उपक्रम

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?