Rip News | पत्रकार शाकीर शेख यांना पितृ:शोक; शेख अब्दुल सत्तार बाबामियां यांचे निधन - Rayat Samachar

Rip news | पत्रकार शाकीर शेख यांना पितृ:शोक; शेख अब्दुल सत्तार बाबामियां यांचे निधन

रयत समाचार वृत्तसेवा
0 Min Read

अहमदनगर | १४ मे | प्रतिनिधी

(Rip news) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शाकीर शेख यांचे वडील शेख अब्दुल सत्तार बाबामियां यांचे निधन झाले. अंत्ययात्रा आज बुधवार ता.१४ मे रोजी मगरीबच्या नमाजनंतर तवक्कल वस्ताद मळा, गाजीनगर येथून निघून गंजे शहीदा कब्रस्तान येथे दफनविधी होणार आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading