स्वसंवाद
पाथर्डी | १५ मार्च | लक्ष्मण खेडकर
(Agriculture) तळाला गेलेल्या विहिरल्या खडकातलं थंडगार पाण्याचा हंडा, वावरातले ताजे पातीचे कांदे, टोमॅटो, इथंच शेतात पिकविलेल्या बाजरीच्या गरमागरम भाकरी आणि काळ्या मसाल्याचं कालवण. दाबून खायचं अन इथचं आडवं व्हायचं, रातकिड्याच संगीत ऐकत…
