employment | महिला,बालविकास विभाग रिक्त पदे १०, १३ व १७ फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा

67 / 100 SEO Score

 

मुंबई | प्रतिनिधी

(employment) महिला व बालविकास विभागांतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. यासाठी दि. १०, १३ व १७ फेब्रुवारी रोजी २६ जिल्ह्यांतील ४५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून https://www.wcdcommpune.com/ या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे.

सविस्तर वृत्त  https://mahasamvad.in/155227/

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *