Job Alert: नोकरी विषयक : अहिल्यानगर एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीममध्ये नवीन 30 जागांसाठी भरती जाहीर; अंतिम तारीख 30 फेब्रुवारी - Rayat Samachar

job alert: नोकरी विषयक : अहिल्यानगर एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीममध्ये नवीन 30 जागांसाठी भरती जाहीर; अंतिम तारीख 30 फेब्रुवारी

rayatsamachar
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

नोकरी पाहिजे ? रयत समाचार वाचा

 अहमदनगर | २२ जानेवारी | प्रतिनिधी

(job alert) एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम, अहिल्यानगर भरती २०२५.

 ⇒ पदाचे नाव : OIC, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हायग/सहायक, डेटा एन्ट्री ऑपरेटर/लिपिक, ड्रायव्हर, शिपाई, चौकीदार आणि सफाईवाला.

 

⇒ एकूण रिक्त पदे : ३० पदे.

⇒ नोकरी ठिकाण : अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद.

⇒ शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण, १२ वी सायन्ससह, पदवीधर, डिप्लोमा, GNM डिप्लोमा, बी फार्मसी, डी फार्मसी, बीएससी, बीडीएस, एमबीबीएस, एमडी/एमएस.

⇒ वेतन/ मानधन : दरमहा रु. १६,८००/-/- ते रु १,००,०००/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

 ⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १४ जानेवारी २०२५.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ फेब्रुवारी २०२५.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता : OIC, Stn मुख्यालय (ECHS सेल) अहिल्यानगर.

⇒ निवड प्रक्रिया : मुलाखत.

⇒ मुलाखतीची तारीख : २१ फेब्रुवारी २०२५.

 ⇒मुलाखतीची पत्ता : स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर, जामखेड रोड, अहिल्यानगर (अहमदनगर)

हे ही वाचा : History: बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading