Forest: बिबटच्या हल्ल्यात 3 री वर्गातील शालेय विद्यार्थीनी मृत्यूमुखी ! - Rayat Samachar
Ad image

forest: बिबटच्या हल्ल्यात 3 री वर्गातील शालेय विद्यार्थीनी मृत्यूमुखी !

पारनेर | १६ जानेवारी | सलीमखान पठाण

(forest) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोकडेवस्ती, खडकवाडी याशाळेतील इयत्ता तीसरीतील शिकणारी, सदैव हसतमुख असणारी गुणी व हुशार मुलगी, कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले तिच्या राहत्या घरी बिबटच्या हल्ल्यात निधन झाले.

   (forest) आज ता.१६ रोजी सायंकाळी ७.१५ वा. तिच्या राहत्या घरी बिबटने हल्ला केला. तिचा अंत्यविधी उद्या ता.१७.०१.२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता रोहकले वस्ती येथे होईल.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment