महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला

InShot 20240612 082912395

नवी दिल्ली (प्रतिनिधी) १२.६.२४

महाराष्ट्रातील चार खासदारांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर सोपविलेल्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. यामध्ये रामदास आठवले, प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *