नगर तालुका (प्रतिनिधी) १५.६.२०२४
तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशी पिण्याचे पाणी व शेतीसाठी पिंपळगाव तलावातील पाण्यावरच अवलंबून आहे. हा तलाव अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. पुर्वी या तलावातून अहमदनगर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. तलाव म्हणजेच छोटे धरण बांधण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिले खासदार उत्तमचंद रामचंद बोगावत यांनी पाठपुरावा केल्याचा इतिहास आहे. कामाची पहाणी करण्यासाठी खासदार बोगावत हे सायकलवर येत असल्याचे लोक सांगतात.
मागील पाच-सहा दिवसांपासून जेऊर पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
(छायाचित्र – खासेराव साबळे)
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
Related posts:
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) योजनेअंतर्गत १७ व्या हप्त्याचे वितरण
- पराभूत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची EVM व VVPAT पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी
- डॉ. सुजय विखे यांना अद्यापही पराभव मान्य होत नाही. त्यांनी आता तो स्वीकारला पाहिजे – निलेश लंके
- History | आचार्य अत्रेंनी बाबुराव तनपुरेंची मागितली माफी; कोर्टात मिठी मारून प्रकरण टाकले मिटवून



