पराभूत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची EVM व VVPAT पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी - Rayat Samachar

पराभूत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची EVM व VVPAT पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

rayatsamachar
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) १९.६.२०२४

येथील लोकसभा मतदारसंघातील आरएसएस भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांची EVM व VVPAT पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. सुजय विखे यांच्यासह देशातील १० ते १२ उमेदवारांनी अशीच मागणी केली आहे. विखे यांचा लंके यांनी सुमारे २९ हजार मतांनी पराभव केला आहे.
कमी फरकाने पराभव झालेल्या अनेक उमेदवारांनी असे अर्ज केले आहेत. त्यासाठी निर्धारित केलेले शुल्कही भरण्यात आले असून या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून यासंबधी निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येते. Economic Times ने हे वृत्त दिले आहे.

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading