Rip news: ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुनिल सांगळे यांचे निधन 

21 / 100 SEO Score

अहमदनगर | प्रतिनिधी

Rip news येथील जुन्या पिढीतील वृत्तपत्र व्यवसायातील सुनिल सांगळे यांचे ऱ्हदयविकाराच्या झटक्याने खाजगी रूग्णालयात ता.१५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे वृत्तपत्र व्यवसायात जिल्हाभर मित्र होते. दै.पुण्यनगरी, दै.सार्वमत, दै.पुढारी, दै.एकमत व दै.प्रभात दै.सकाळ आदी वृत्तपत्रात वितरणाचे काम अत्यंत निष्ठेने केले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीतील वितरणाचा अनुभव असलेली व्यक्ती हरपली आहे. त्यांना दै. रयत समाचार , परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *