कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे आता घोषवाक्य असणार ‘अत्त दीप भव’

सातारा | प्रतिनिधी

येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या विद्यापीठाचे घोषवाक्य ‘अत्त दीप भव’ असे करण्यात आले आहे. म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. अशी माहिती राकेश साळुंखे यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *