उच्च शिक्षणासाठी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - Rayat Samachar

उच्च शिक्षणासाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

rayatsamachar
0 Min Read

मुंबई (प्रतिनिधी) १४.६.२०२४

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’चा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनोखी संधी. अर्ज करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, मुंबई उपनगर कार्यालय, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-४०००७१ या पत्त्यावर संपर्क साधावा. सोबतच सविस्तर माहितीसाठी लिंक पहावी : https://mahasamvad.in/?p=131510

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading