व्हॅटिकन सिटी | ८ मे | प्रतिनिधी
(World news) व्हॅटिकनच्या सिस्टिन चॅपलमध्ये जमलेल्या कार्डिनल्सनी कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची २६७ वे पोप म्हणून निवड केली आहे, ज्यांनी पोप लिओ चौदावा हे नाव धारण केले.पोप लिओ चौदावे हे कॅथलिक चर्चचे प्रमुख म्हणून निवडून येणारे पहिले अमेरिकन आहेत. त्यांचा जन्म शिकागोचा असून, त्यांनी अनेक वर्षं पेरूमध्ये काम केलं आहे. समाज सुधारक अशी त्यांची प्रतिमा आहे.
#PopeLeo #LeoXIV #Vatican

