World news | एअर इंडिया AI-171 अपघात : नातेवाईकांसाठी राज्य शासनाची मदत सेवा सुरु; आपत्कालीन मदत क्रमांक 1070 वर कॉल करा

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई | १२ जून | गुरूदत्त वाकदेकर

(World news) अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI-171 या विमानाचा अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तत्काळ पावले उचलत आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत मदत व माहिती सेवा सुरू केली आहे.

 

Contents
मुंबई | १२ जून | गुरूदत्त वाकदेकर(World news) अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI-171 या विमानाचा अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तत्काळ पावले उचलत आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत मदत व माहिती सेवा सुरू केली आहे.(World news) या दुर्घटनेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नातेवाईक तसेच संबंधित नागरिकांसाठी शासनाने मदत कक्ष (हेल्पडेस्क) स्थापन केला आहे. या कक्षामार्फत अपघातग्रस्तांविषयीची माहिती व आवश्यक सहाय्य देण्यात येत आहे.(World news) संबंधितांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे:📞 ०२२-२२०२७९९०📞 ०२२-२२७९४२२९📱 ९३२१५८७१४३📞 १०७० (आपत्कालीन मदत क्रमांक)आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी व नातेवाईकांनी घाबरून न जाता या हेल्पलाईनवरून आवश्यक माहिती मिळवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

(World news) या दुर्घटनेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नातेवाईक तसेच संबंधित नागरिकांसाठी शासनाने मदत कक्ष (हेल्पडेस्क) स्थापन केला आहे. या कक्षामार्फत अपघातग्रस्तांविषयीची माहिती व आवश्यक सहाय्य देण्यात येत आहे.

 

(World news) संबंधितांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे:
📞 ०२२-२२०२७९९०
📞 ०२२-२२७९४२२९
📱 ९३२१५८७१४३
📞 १०७० (आपत्कालीन मदत क्रमांक)
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी व नातेवाईकांनी घाबरून न जाता या हेल्पलाईनवरून आवश्यक माहिती मिळवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading