Education | महानगरपालिका शाळेत ‘पोषण शक्ती निर्माण’ पाककृती स्पर्धेचे आयोजन; सीएसआरडी विद्यार्थ्यांचे सक्रीय सहकार्य
अहमदनगर | २१ फेब्रुवारी | प्रतिनिधी (Education) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शहरातील रेल्वे स्टेशन…
Education: पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी राम साठे यांनी 150 विद्यार्थ्यांना दिले ‘घनकचरा व्यावस्थापन’चे धडे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात मार्गदर्शन सत्र संपन्न
Amc: सभासदांच्या निरोगी आरोग्यासाठी पतसंस्था कटिबद्ध – बाळासाहेब पवार; पतसंस्थेच्या वतीने उपचारासाठी दिला आर्थिक मदतीचा धनादेश
मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात असतात…
Sports: महानगरपालिकेच्या शालेय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न
अहमदनगर | २३ नोव्हेंबर | प्रतिनिधी Sports महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व…
ahmednagar news: शहर स्वच्छ ठेवणारांच्या सिध्दार्थनगरकडे ‘स्वच्छता अभियाना’चे दुर्लक्ष; मनपा आयुष्मान आरोग्यमंदिर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
अहमदनगर | २ ऑक्टोबर | अविनाश साठे ahmednagar news अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरहद्दीत 'स्वच्छताही सेवा'…
child psychology:मुलांची सहनशीलता कमी होण्याची कारणे, परिणाम आणि उपायाबद्दल चर्चा करणे आवश्यक; डॉ. आशा अशोक ब्राह्मणे यांचा समाजसंवाद वाचा
समाजसंवाद - डॉ.आशा अशोक ब्राह्मणे मुलांची सहनशीलता कमी होण्याची कारणे, परिणाम आणि उपायाबद्दल चर्चा करणे…
amc:महानगरपालिका ठेकेदार संघटनाध्यक्षपदी सचिन लोटके व उपाध्यक्षपदी शोएब शेख, ओमकार देशमुख, नाजीर शेख यांची निवड; ठेकेदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध
अहमदनगर | तुषार सोनवणे येथील amc अहमदनगर महानगरपालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत…
ahmednagar:आंदोलनाचा इशारा देतात रस्त्याचे काम सुरू; शारदा ढवण यांनी मानले आयुक्त डांगे यांचे आभार
अहमदनगर | प्रतिनिधी ahmednagar गावडे मळा येथील प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्या रस्त्याचे काम…
…आता मनपाची जबाबदारी यशवंत डांगेच्या खांद्यावर; देवीदास पवार नव्हे आता डांगे मनपा आयुक्त !
अहमदनगर | प्रतिनिधी येथील महानगरपालिकेचे नविन आयुक्त म्हणून देवीदास पवार यांच्या नावाची ऑर्डर निघाली होती…
मनपा आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती
अहमदनगर | प्रतिनिधी येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचा आदेश नुकताच…
मनपातील अनागोंदी, गैरकारभारसह सर्व तक्रारींची एकत्रित तातडीने चौकशी करावी – ॲड. श्याम आसावा
अहमदनगर | तुषार सोनवणे | २९ येथील निर्भय बनोचे सदस्य तथा ॲड. श्याम आसावा यांनी…
मनपात एसीबीची मोठी कारवाई; आ. जगताप यांनी शिफारस करून आणलेल्या, प्रशासकीय आयुक्तपदाची जबाबदारी दिलेल्या डॉ. पंकज जावळेंसह शेखर देशपांडे फरार ?
अहमदनगर | प्रतिनिधी |२७.६.२०२४ लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (ACB) जालना (Jalna Acb Trap) येथील पथकाने आज…