Rip news | ॲड. रविंद्र शितोळे यांना पितृ:शोक; निवृत्त समाजकल्याण अधिकारी प्र.ह. शितोळे यांचे निधन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | १३ सप्टेंबर | रयत समाचार

(Rip news) निवृत्त समाजकल्याण विभाग अतिरिक्त संचालक प्रल्हादराव हणमंतराव शितोळे यांचे ता. १३ सप्टेंबर २०२५ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. ते ॲड. रविंद्र शितोळे यांचे वडील होत.

(Rip news) त्यांचा अंत्यविधी रविवारी ता. १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजया नालेगाव अमरधाम, अहमदनगर येथे होईल.

Share This Article