By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Rayat SamacharRayat Samachar
Reading: Rip News: मेजर सोन्याबापू बारहाते यांचे निधन
Share
Notification Show More
Font ResizerAa
Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > Rip News: मेजर सोन्याबापू बारहाते यांचे निधन
अहमदनगरनिधनवार्ता

Rip News: मेजर सोन्याबापू बारहाते यांचे निधन

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 03.11.2024 7:22 pm
By रयत समाचार वृत्तसेवा 1 Min Read
Share
विजय खंडागळे यांच्याकडून
SHARE

सोनई | ३ नोव्हेंबर | विजय खंडागळे

Rip News राज्य राखीव पोलीस दल व मुळा साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी सोन्याबापू शंकर बारहाते, रा. सोनई वय – ७४ वर्षे यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. ते ‘मेजर’ नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. ते पंढरीनाथ बारहाते यांचे बंधू, सोमनाथ व गणेश यांचे वडील तर सुनिल, अनिल, स्वप्निल यांचे चुलते होते. मेजर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

TAGGED:निधनवार्तामेजरविजय खंडागळेसोनई
Share This Article
Facebook Twitter Email Print
Previous Article Election: निवडणूक यंत्रणेवरचा नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल अशी कामगिरी करावी – विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा
Next Article ratan tata: प्रभाकरम’ने वृक्षरोपण करून रतन टाटांना वाहिली आदरांजली
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?