नेवासा | २५ मार्च | विजय खंडागळे
(Cultural Politics) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ आदींनी काल ता.२४ रोजी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. त्यांचे स्वागत माऊली ऑटोमोबाईलचे संचालक तथा मुळा बँक संचालक रामभाऊ कराळे यांनी केले.
(Cultural Politics) यावेळी पत्रकार विजय खंडागळे, प्रा. सोनवणे, प्रा. अविनाश कराळे, किरण दहातोंडे आदी उपस्थित होते. रामचंद्र दरे यांनी देवस्थान राबवित असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.
Contents
नेवासा | २५ मार्च | विजय खंडागळे(Cultural Politics) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ आदींनी काल ता.२४ रोजी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. त्यांचे स्वागत माऊली ऑटोमोबाईलचे संचालक तथा मुळा बँक संचालक रामभाऊ कराळे यांनी केले.(Cultural Politics) यावेळी पत्रकार विजय खंडागळे, प्रा. सोनवणे, प्रा. अविनाश कराळे, किरण दहातोंडे आदी उपस्थित होते. रामचंद्र दरे यांनी देवस्थान राबवित असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
