नेवासा | १४ फेब्रुवारी | राहुल जाधव
(Religion) तालुक्यातील चांदा येथील स्व. कै. बन्सी भास्कर थोरात गुरूजी यांच्या तेरावा विधीनिमित्त शनिवारी ता. १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. शितलताई साबळे यांचे किर्तन आयोजित केले आहे. कीर्तनसेवा सकाळी वेळ ९.३० ते ११.३० पर्यंत असणार आहे. तेराव्याचे ठिकाण भास्करवाडी, थोरातनगर चांदा ता. नेवासा जि.अहिल्यानगर असे आहे.

(Religion) पंचक्रोशितील धर्मिक व्यक्तीमत्व असलेले स्व. कै. बन्सी भास्कर थोरात गुरूजी यांना सोमवारी ता.३ फेब्रुवारी रोजी देवाज्ञा झाली. त्यांचा तेरावा विधी शनिवारी १५ रोजी हाईल, अशी माहीती बापुसाहेब भास्कर थोरात, सुंदर भास्कर थोरात, नारायण मनोहर साठे, जयसिंग बन्सी थोरात, अण्णासाहेब बन्सी थोरात, सौ. सिंधुताई नारायण साठे, श्रीमती. सुनंदा सुनिल भारस्कर यांनी दिली.
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी