Pune News: ईव्हीएमविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक – सतीश काळे

बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, या मागणीसाठी तसेच ईव्हीएमच्या गैरकाराभवर आंदोलन करणार असल्याची माहिती सतीश काळे यांनी दिली. आंदोलनात सर्वच लोकशाही मानणाऱ्या संस्था, संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन सतीश काळे यांनी केले.
Leave a comment