अहमदनगर | प्रतिनिधी
जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणजेच डीएसपी चौक ते पत्रकार चौक या रस्त्यावर अपारदर्शक व्हिजनचे काम चालू आहे. येथे मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतुक कोंडीबाबत आम आदमी पार्टीचे रवी केरू सातपुते यांनी विशेष उपाययोजना सुचविलेल्या आहेत. याची जिल्हा प्रशासन व सा.बां.विभागाने दखल घ्यावी.
१) डीएसपी चौक ते पत्रकार चौक रस्त्याच्या बजेट, इस्टिमेटचे फ्लेक्स त्या ठिकाणी लावण्यात यावेत.
२) उत्तरेकडून दक्षिणेस जाण्यास प्रतिबंध करावा.
३) तारकपूर स्टँडवरून येणाऱ्या वाहनांनी मिस्कीन मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करू नये, यादरम्यान उजव्या बाजूस वळण्यास प्रतिबंध करावा. या सुचनांची प्रशासनाने गंभीरपणे अंमलबजावणी करावी, असे रवी केरू सातपुते यांनी सांगितले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.