प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपचे फ्रान्सिस न्यूटन सोझा
समाजसंवाद ९.६.२४ मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स स्कूल या एका नावाजलेल्या शाळेतील मुलांच्या मुतारीत काही अश्लील चित्रे रेखाटलेली दिसून आली आणि हे प्रकरण शाळेच्या उपप्राचार्यांपर्यंत पोहोचले. ही आताची नाही, खूप जुनी, स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे. सेंट झेव्हियर्स…