जागतिक पर्यावरण आणि पितृदिनानिमित्त कविसंमेलन संपन्न; मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १०.६.२४ वाढत्या तापमानामुळे सर्व जीव त्रस्त झाले आहेत. पण ह्या परिस्थितीला मानवच अधिक प्रमाणात जबाबदार आहे. जे पेरले तेच उगवते, हा निसर्ग नियम आहे. मानवाच्या बेजबाबदारपणामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे…