India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?

युवावार्ता | १९.५ | आनंद शितोळे (India news) अमुक टक्के आरक्षण आणि आरक्षणाच्या मर्यादा यांच्या पिचक्या पिपाण्या वाजवणाऱ्या सर्वधर्मीय, सर्वजातीय लोकांसाठी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांची संख्या दरवर्षी साधारण १० लाख असते. २०२२ ला ती ११५२००० होती. २०२१ मध्ये १०९३९४८ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि प्रिलीम, मेन्स, मुलाखत सोपस्कार करून शेवटी पास झालेले ७६१. टक्केवारी … Continue reading India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?