History | अहमदनगर नामांतराविरोधातील जनहित याचिकेवर पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी - Rayat Samachar

history | अहमदनगर नामांतराविरोधातील जनहित याचिकेवर पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

छत्रपती संभाजीनगर | २९ जानेवारी | प्रतिनिधी

(history) निवडणूकांसह राजकीय हितसमोर ठेवून केलेल्या ऐतिहासिक वैभवशाली अहमदनगर शहराच्या नामांतर विरोधात जगप्रसिद्ध इतिहासतज्ञ डॉ. पुष्कर सोहनी, माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे आणि आर्कि. अर्शद शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.

या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकार, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह संबंधितांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. याविषयीची पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे.history

हे हि वाचा :  द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading