अहमदनगर | २३ ऑक्टोबर | जिमाका
Election आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, त्यांना cVIGIL ॲपद्वारे रोखा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
सामाजिक माध्यामांवर माहिती देताना सांगितले, तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. निवडणुकीतील Election गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा, असेही म्हटले आहे.
cVIGIL app Download करण्यासाठी येथे क्लिक करा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.