Education Politics: डॉ.सोमनाथ बोंतले यांना मिळाली मुख्याध्यापकपदी पदोन्नती; ‘शिक्षकभारती’ने केला सत्कार

19 / 100 SEO Score

अकोले | प्रतिनिधी

मुंबई येथील श्री.भो.शि.प्र.मंडळ संचलित भोजदरीमधील श्री भोजादेवी माध्यमिक विद्यालयात आर.एस.पी.चे जिल्हा समादेशक सोमनाथ बोंतले यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षकभारती’च्या वतीने सन्मान करण्यात आला. बोंतले हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लोकप्रिय आहेत. यापुर्वी त्यांना समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. शिक्षक भारतीचे जिल्हा समन्वयक म्हणून आर.एस.पी.चे जिल्हा समादेशक म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर, तालुकाध्यक्ष संपत वाळके, सचिव चंद्रशेखर हासे, मार्गदर्शक विजय पांडे, विनायक साळवे, मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष विलास सावंत, मिलिंद नाईकवाडी, अजित जगधने आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, उपाध्यक्ष सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाल दराडे, सुमंत शिंदे, महिलाध्यक्ष रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे, संजय भालेराव, रूपाली बोरुडे, श्याम जगताप, माफीज इनामदार, मारुती कुसमुडे, योगेश देशमुख, कल्पना चौधरी, उषा मिसाळ, योगेश पाटील, गणपत धुमाळ, सुशांत सातपुते, संजय तमनर, प्रवीण मते, प्रवीण आहेर, सोमनाथ खाडे, जालिंदर पटारे, बाबाजी लाळगे, मीनाक्षी हपसे, बबन भोसले, नानासाहेब खराडे, हरिश्चंद्र पंडित, नितीन शिरसाट आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *