Dirty Politics | The Diary of a Home Minister या पुस्तकावर सरकार बंदी आणू पहात आहे – आ. रोहित पवार

मुंबई | ५ एप्रिल | प्रतिनिधी

(Dirty Politics) माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांनी लिहिलेल्या The Diary of a Home Minister या पुस्तकाच्या माध्यमातून ‘महाविकास आघाडी’ सरकार पाडण्याच्या कटाचा भांडाफोड केल्याने घाबरलेलं सरकार या पुस्तकावरच बंदी आणण्याच्या विचारत असल्याचं समजतंय.. पण सत्यावर कितीही पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकलं जात नाही, हे सरकारने लक्षात ठेवावं, अशी माहिती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली.

(Dirty Politics) शेवटी सत्यमेवजयते, असेही ते म्हणाले.Dirty Politics

हे ही वाचा : ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ सरफराज अहमद यांचे आवर्जून वाचावे असे नवे पुस्तक – किशोर मांदळे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *