Cultural Politics: पोखर्डीचे प्रथम नागरिक इंजि.अंतु वारुळे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

81 / 100 SEO Score

श्रीरामपूर | २३ सप्टेंबर | प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात Cultural Politics राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोखर्डी गावचे प्रथम नागरिक अंतु वारूळे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी संस्थाध्यक्ष अर्जुन राऊत, कार्याध्यक्ष सागर पवार, उपाध्यक्ष संदीप पठारे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, पंचायत समिती सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे, आ.लहू कानडे, सिनेट सदस्य सागर वैद्य, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्रा.अनिल लोखंडे तसेच पोखर्डी गावातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.eBrochureMaker 23092024 075001png

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवाIMG 20240923 WA0000

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *