शिर्डी | १६ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Cultural politics) भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक सदस्य नोंदणी करून उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन केले. मंचावर यावेळी गिरीष महाजन, डॉ. सुजय विखे पाटील, नितीन दिनकर आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : Social | नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी