Social | शेतकरीमित्र ‘खऱ्या गोरक्षकांचा’ माढा बार असोशिएशनने केला सत्कार
सोलापूर | ११ .१० | प्रतिनिधी (Social) माढा तालुक्यातील पूरग्रस्तभागात जीव धोक्यात घालून तब्बल २०० जनावरांचे प्राण वाचवणारे मदन चव्हाण आणि तात्याबा चव्हाण या दोन शूर 'खऱ्या गोरक्षकांचा' माढाबार असोशिएशनने शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन…