Education | तुमच्या मेंदूला पर्याय म्हणून ‘चॅट जीपीटीकडे’ बघू नका, सहाय्यक म्हणून वापरा- संजीव चांदोरकर
समाजसंवाद | ३१ जुलै | संजीव चांदोरकर (Education) एमआयटी या अमेरिकेतील विश्वविद्यालयाने चॅट जीपीटी/ ChatGPT वापरणाऱ्या आणि न वापरणाऱ्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. चॅट जीपीटी वापरणाऱ्यांपैकी ८३ टक्के लोकांना फक्त काही मिनिटापूर्वी चॅट जीपीटी वापरून लिहिलेल्या…