World news | Shameful : सरन्यायाधीश गवईंवर सनातनी वकिलाकडून बुटफेक ! या गोष्टींनी मला फरक पडत नाही– सरन्यायाधीश गवई
नवी दिल्ली |०६.१० |रयत समाचार (World news) देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सोमवारी धक्कादायक घटना घडली. न्यायालयीन इतिहासात क्वचितच पाहायला मिळणारी घटना म्हणजे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या दिशेने एका सनातनी वकिलाने बूट फेकल्याची. ही घटना सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर…