World news | कांगारू केअर : वडिलांच्या मायेने वाचले लेकरू
विश्ववार्ता | २१ सप्टेंबर | रयत समाचार (World news) जगभरातील लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारी, हृदय पिळवटून टाकणारी आणि वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाची जिवंत साक्ष देणारी घटना प्रकाशात आली. वडिलांनी आपल्या अर्भकाला तब्बल दहा महिन्यांपर्यंत छातीशी…