Social | भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर ईक्वालिटी’ मॅरेथॉन स्पर्धा; नाव नोंदणीची अंतिम तारीख 11 एप्रिल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) | ७ एप्रिल | प्रतिनिधी (Social) शहरातील डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (DAMAA) , ऑल इंडिया डॉक्टर्स फॉर ईक्वॉलिटी अँड एजिटेशन (AIDEA), MSEB इंजिनियर्स असोसीएशन, पी.ई.एस. परिवर्तन ग्रुप अश्या अनेक सामाजिक संघटनांच्या संयुक्त…