Social | अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचा वंचित बहुजन आघाडीतर्फे सन्मान
अहमदनगर | २ जुलै | प्रतिनिधी (Social) अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नाशिक येथे बदली झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खैरे यांना तथागत गौतम बुद्ध यांची…