Politics | मशिदीवरील स्पीकर परवान्यासाठी ‘अजितदादां’नी लावला तात्काळ फोन; पोलिस अधीक्षकांना दिले थेट आदेश
सांगली | १७ ऑगस्ट | रयत समाचार (Politics) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा 'तातडीने कारवाई' करत सामान्यांचा विश्वास जिंकला. मिरज येथील आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या कार्यालयात ता.१६ ऑगस्ट रोजी समस्त मुस्लिम समाज समितीच्यावतीने…