सावेडीभागातील झबाजी भिंगारदिवे मळा येथील ‘बेरशेबा चर्च ऑफ गॉड’मधील आनंदाचा नाताळ
अहमदनगर | २५ डिसेंबर | विजय केदारे
(Christmas 2024) सावेडीभागातील झबाजी भिंगारदिवे मळा येथील ‘बेरशेबा चर्च ऑफ गॉड’मध्ये नाताळ आनंदात साजरा करण्यात आला. चर्चच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. लहान मुलांची येशूजन्म व स्तूतीगीते सादर केली. यावेळी सर्व ख्रिस्ती बांधवांसह चर्चचे सदस्य उपस्थित होते.
(Christmas 2024) यावेळी पास्टर बेंजामिन थॉमस यांनी शुभ संदेश दिला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. यावेळी सिस्टर जिन्सी थॉमस, ब्रदर विलास क्षेत्रे, ब्रदर गौतम जगधने, ब्रदर अलविश कदम, ब्रदर किरण भिंगारदिवे, ब्रदर सचिन भिंगारदिवे, ब्रदर विशाल साठे, ब्रदर थॉमस साठे, ब्रदर देविदास साठे, ब्रदर महेंद्र त्रिभुवन, ब्रदर रोशन कांबळे, सिस्टर कविता नंदू डहाणे, शितल त्रिभुवन, मार्था कांबळे, सुजाता साळवे, इंदू साठे, शिल्पा कदम, चंद्रभागा भिंगारदिवे, सविता क्षेत्रे, मनीषा भिंगारदिवे, आरती भिंगारदिवे, मीना ससाणे, विश्वास साठे, डॅनियल साठे, सनी साठे, महिमा साठे, स्टीफन थॉमस, रूबेन थॉमस, सुमेध ससाणे, अनोश क्षेत्रे, स्तवन त्रिभुवन, रिया भिंगारदिवे, अर्पिता डहाणे, अस्मिता ससाणे, स्वाती साठे, वेणूबाई केदारे, मधुरिमा काळे, स्नेहा क्षेत्रे आदी सहभागी होते.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर