जळगाव | ३१ जानेवारी | प्रतिनिधी
(india news) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी (RTI) माहिती अधिकार कायद्यान्वये अभिलेख, दस्तऐवज माहिती अधिकारात ‘मोफत निरीक्षण’ करण्यासाठी मिळण्याबाबत अर्ज तयार केला आहे. दिपककुमार गुप्ता यांच्याकडून हा अर्ज जनहितार्थ प्रसिद्ध करत आहोत. संबंधितांनी याची प्रत काढून वापर करण्याचे आवाहन आहे.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर