Job Alert: नोकरी विषयक : अहिल्यानगर एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीममध्ये नवीन 30 जागांसाठी भरती जाहीर; अंतिम तारीख 30 फेब्रुवारी - Rayat Samachar
Ad image

job alert: नोकरी विषयक : अहिल्यानगर एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीममध्ये नवीन 30 जागांसाठी भरती जाहीर; अंतिम तारीख 30 फेब्रुवारी

उपसंपादक | दिपक शिरसाठ

नोकरी पाहिजे ? रयत समाचार वाचा

 अहमदनगर | २२ जानेवारी | प्रतिनिधी

(job alert) एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम, अहिल्यानगर भरती २०२५.

(job alert) ⇒ पदाचे नाव : OIC, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हायग/सहायक, डेटा एन्ट्री ऑपरेटर/लिपिक, ड्रायव्हर, शिपाई, चौकीदार आणि सफाईवाला.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

⇒ एकूण रिक्त पदे : ३० पदे.

⇒ नोकरी ठिकाण : अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद.

⇒ शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण, १२ वी सायन्ससह, पदवीधर, डिप्लोमा, GNM डिप्लोमा, बी फार्मसी, डी फार्मसी, बीएससी, बीडीएस, एमबीबीएस, एमडी/एमएस.

⇒ वेतन/ मानधन : दरमहा रु. १६,८००/-/- ते रु १,००,०००/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १४ जानेवारी २०२५.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ फेब्रुवारी २०२५.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता : OIC, Stn मुख्यालय (ECHS सेल) अहिल्यानगर.

⇒ निवड प्रक्रिया : मुलाखत.

⇒ मुलाखतीची तारीख : २१ फेब्रुवारी २०२५.

⇒ मुलाखतीची पत्ता : स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर, जामखेड रोड, अहिल्यानगर (अहमदनगर)

हे ही वाचा : History: बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment