By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Rayat SamacharRayat Samachar
Reading: Art: बाल चित्रकला स्पर्धेत अपूर्वा नांदुरकर जिल्ह्यात प्रथम
Share
Notification Show More
Font ResizerAa
Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > Art: बाल चित्रकला स्पर्धेत अपूर्वा नांदुरकर जिल्ह्यात प्रथम
अहमदनगरकलापुरस्कारशिक्षण

Art: बाल चित्रकला स्पर्धेत अपूर्वा नांदुरकर जिल्ह्यात प्रथम

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 25.11.2024 11:08 pm
By रयत समाचार वृत्तसेवा 1 Min Read
Share
SHARE

अहमदनगर |२६ नोव्हेंबर २०२४ | विजय मते

Art कला संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल चित्रकला स्पर्धेत अहमदनगर शहरातील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अपूर्वा सागर नांदुरकर जिल्ह्यात प्रथम आली.  अशोक भाऊ फिरोदिया विद्यालयात नुकतेच बाल चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस अपूर्वाला जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते देऊन तिचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी दरेकर, प्राचार्य प्रभाकर भाबड, शिक्षण विस्तार अधिकारी पवार, ढवळे, थोरात, चित्रकार अशोक डोळसे आदींसह मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिक्षण अधिकारी कडूस म्हणाले, पालक व कलाशिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या Art कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. कलेची आवड असलेल्या मुलांना त्यामुळे प्रोत्साहन मिळते. भविष्यात अहमदनगर मधील चांगले कलाकार तयार होतील.

 या स्पर्धेसाठी अशोक डोळसे, सुजाता पायमोडे, सचिन घोडेसर, अनामिका म्हस्के, गुंजाळ सर आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. Art
TAGGED:artEducationकला संचालनालयशिक्षण
Share This Article
Facebook Twitter Email Print
Previous Article Exam News: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Next Article Literature: सखाराम गोरे यांच्या ‘आलाप’ काव्यसंग्रहाचे १ डिसेंबरला प्रकाशन; प्रेमकाव्यासह जीवनाला स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?