मुंबई | २२ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Politics भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटक गृहमंत्री जी.परमेश्वर यांची महाराष्ट्रात AICC निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
