शनिशिगणापूर | १५ नोव्हेंबर २०२४ |विजय खंडागळे
निधनवार्ता जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई मारोती सोनवणे वय -९१ रा. बेल्हेकरवाडी येथील वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पच्यात,दोन मुले, एक मुलगी ,सूना नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा सघटनेचे विभागीय अध्यक्ष पंडितराव सोनवणे यांचे त्या मातोश्री तर सामाजिक कार्यकर्ते अमोल सोनवणे यांच्या त्या आज्जी होत.