Election: निवडणूक गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा; cVIGILॲपद्वारे रोखा

जनहितार्थ जारी

अहमदनगर | २३ ऑक्टोबर | जिमाका

Election आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, त्यांना cVIGIL ॲपद्वारे रोखा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.

सामाजिक माध्यामांवर माहिती देताना सांगितले, तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. निवडणुकीतील Election गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा, असेही म्हटले आहे.

cVIGIL app Download  करण्यासाठी येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *