Election : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी ३:३० वाजता पत्रकार परिषद - Rayat Samachar

Election : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी ३:३० वाजता पत्रकार परिषद

rayatsamachar
1 Min Read

मुंबई | १५ ऑक्टोबर | प्रतिनिधी

Election केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी ३:३० वाजता पत्रकार परिषद होणार. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची केंद्रीय पत्रकार परिषद आज नवी दिल्लीत होणार. यावेळी आयोग जम्मू काश्मीर आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच या दोन राज्यांचा दौरा केला. महाराष्ट्र आणि झारखंडमधेही विधानसभांची मुदत संपत आली असून तिथेही निवडणुका अपेक्षित आहेत.

- Advertisement -
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading