sports:मनोज ऊर्फ बंटी मोरे यांच्या स्मरणार्थ खो-खो क्रिडासाहित्य किटचे वाटप

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

पाथर्डी | ७ ऑगस्ट | पंकज गुंदेचा

तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात स्थानिक पालक प्रतिनिधी पांडुरंग मोहन मोरे यांनी आपले दिवंगत पुत्र कै.मनोज ऊर्फ बंटी मोरे यांच्या मुलाच्या स्मरणार्थ खो- खो sports खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रिडासाहित्य किटचे वाटप केले. यावेळी विजय भताने, सचिन पवार, शंकर बरकडे, राजेंद्र वांढेकर, विद्या गोबरे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading