अहमदनगर | प्रतिनिधी
Urban Bank Update अवसायक गणेश गायकवाड यांच्याबरोबर आज दुपारी ठेवीदारांची होणारी महत्वाची बैठक स्थगित झालेली असून ती उद्या शनिवार ता. २० रोजी दुपारी ठिक ३ वाजता होणार, असल्याची माहिती अर्बन बँक बचाव समितीचे कॅप्टन धोंडोपंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
नगर अर्बन बँकेच्या सर्व ठेवीदारांना बँक बचाव समितीकडून आवाहन करण्यात आले होते. याबाबत अवसायक गणेश गायकवाड यांचा फोन आला. त्यामुळे आजची बैठक उद्या होणार असल्याची नोंद सर्व ठेवीदारांनी घ्यावी तसेच उद्या गरजू ठेवीदारांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.
हे ही वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
हे ही वाचा : Ashadhi Ekadashi: किडस् सेकंड होम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी साजरी
