अहमदनगर | विजय मते
खेळ ऊनपावसाचा
काल दुपारी शहराजवळील गर्भगिरी डोंगर रांगेतील शहाडोंगर परीसरातील ऊनपावसाच्या अनोख्या खेळाचे दृष्य टिपले आहे वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी. कॅमेऱ्याजवळ अलीकडे ऊन तर थेट पलीकडे पाऊस असे दृश्य वारूळवाडीतून दिसत होते. मधोमध चांदबीबी महाल भर पावसात चिंब भिजत तर शेजारी आगडगाव डोंगर मात्र पावसाच्या प्रतीक्षेत दिसत होता.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
