खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्राला दिली सदिच्छा भेट - Rayat Samachar

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्राला दिली सदिच्छा भेट

rayatsamachar
1 Min Read

शिरुर | प्रतिनिधी

येथील पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्राला सदिच्छा भेट दिली. सेंटरच्या मुख्य संचालिका बी. के. अर्चना, बी. के. शकुंतला यांनी अतिशय आपुलकीने स्वागत व आदरातिथ्य केले. याबद्दल डॉ. कोल्हे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

अधिक माहिती देताना डॉ. कोल्हे म्हणाले, अध्यात्माच्या क्षेत्रात प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे बहुमोल योगदान असून हीच भक्तिमय वाटचाल यापुढेही अखंडपणे सुरू राहावी. अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या समवेत आमदार अशोकबापू पवार, गणेश कोळपकर, जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading